Categories
immunity booster

Home remedies for runny nose

This is a common asymptotic health hazard in our everyday life. It happens or develops due to exposure to the cold or uneven atmosphere and caused due to viral infection.This can treat by using homeremedies for runny nose In this type of allergic sickness, the nose shows abnormal functioning. The inside portion of the nose […]

Categories
90D Weight loss

For losing weight Digestion is more important than diet.

How to loose weight? For Losing weight we should not focus on diet .We should focus on digestion . Then we can loose weight easily. Before you begin your weight loss journey, it is important to understand how your new diet will impact our body in the long run. Lose weight naturallyYou don’t have to […]

Categories
Children health

…हे नियम पळाले तर रोज पोट साफ होईल.

रोज पोट साफ होण्यासाठी आहार आणि विहार कसा असावा पोट साफ होण्याचे काही नियम आहेत. हे नियम जर योग्य पद्धतीने पाळले तर कधीही पोटाचा त्रास होणार नाही. यातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सकाळी पोट साफ होणं अत्यंत गरजेचं आहे. सकाळी पोट साफ होणं गरजेचं असलं तरी हे पाहणंही आवश्यक आहे की तुमची रात्रीची झोप पुरेशी […]

Categories
Digestive disorder

…म्हणून कितीही प्रयत्न केले तरी पोट साफ होत नाही

सकाळी उठल्यावर शौचास जाऊन दिवसाची सुरुवात करणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. शौचाला जाऊन आल्यानंतर ऑफिसला जाणं, घरची कामं करणं अशा अंग मेहनतीच्या कामांना सुरुवात होते. पण सध्याच्या या ‘न्यू नॉर्मल’मध्ये या गोष्टी होताना दिसत नाहीत. अंग मेहनत तर सोडाच पण खाण्या- पिण्याच्या पद्धती आणि वेळाही बदलल्यामुळे त्याचा थेट परिणाम पोटावर होतो. त्यातही काहींना पोट साफ करण्यासाठी […]

Categories
Digestive disorder

या उपायांनी पोटाचे विकारही होतील ‘अनलॉक’, एकदा करून पाहाच

देशात अनलॉकची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पण अजूनही अनेक लोक घरीच राहणं पसंत करत आहेत. अजूनही अनेकांना वर्क फ्रॉम होमच देण्यात आलं आहे. या सगळ्याचा थेट परिणाम पोटावर होतो. एकीकडे घरात बसण्याशिवाय पर्याय नाही तर दुसरीकडे घरूनच काम करायचं असल्यामुळे वेळी- अवेळी खाणंही होत आहे. हे कमी की काय शरीराला पुरेसा व्यायाम नसल्यामुळेही खाल्लेलं […]

Categories
Digestive disorder

मूळव्याध का होतो ? त्यावरील घरगुती उपाय

मूळव्याधीचा (fissure)त्रास हा जितक्या लवकर शोधून त्यावर उपाय करता येईल तितकं ते रुग्णासाठी फायदेशीर ठरू शकतं. मूळव्याध वरील उपाय मी डॉक्टर या नात्याने आज या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मूळव्याधीची कारणं आणि ह्या व्याधीवरील उपाय सुचवणार आहे. हे घरगुती उपचार नक्कीच रुग्णाला आराम देऊ शकतील.——————————————————————————————————— मूळव्याध म्हणजे नक्की काय ? मानवी शरीराची रचना लक्षात घेतली तर […]

Categories
immunity booster

Covid अनुभव

Covid 19 अनुभव. Covid 19 बद्दल जनजागृती चे काम आम्ही मार्च पासून करत आहे. सुरवातीला covid19 चे रुग्ण कमी होते .जसे रुग्ण वाढत चालले आहेत शास्त्रांज्ञाना या विकारा बद्दल जास्त माहीत मिळत आहे. आशा प्रकारे मला आलेला एक रुग्ण अनुभव मी तुम्हला सांगणार आहे . या लेखा मध्ये माझा वौयक्तिक अनुभव आहे. पण ह्या अनुभवा […]

Categories
Children health

Immunity booster-Corona नंतर फुफ्फुसांची ताकत कशी वाढवाल?

Covid19 हा virus जगभर पसरत आहे. हा virus  प्रामुख्याने फुफ्फुसांवर आघात करतो. त्यामुळे फुफ्फुसांची ताकत काहीप्रमाणात कमी होत आहे. सर्वच covid च्या रुग्णांना हा त्रास होत नाही. ज्यांचे फुफ्फुस जास्त infected आहे त्यांनाच हा त्रास होऊ शकतो.फुफ्फुस किती प्रमाणात infected आहे हे आपल्याला CT scan ने समजू शकते. CT scan मध्ये severity score दिला जातो […]

Categories
immunity booster

या तीन कारणांमुळे वजन वाढते

वजन वाढण्यासाठी सध्याची जीवनशैली कारणीभूत आहे . अतिप्रमाणात आहार, व्यायाम न करणे, एका जागेवरती जास्त वेळ बसून राहणे, शारीरिक हालचाल अजिबात न करणे या अशा कारणांमुळे वजन वाढते. अशाप्रकारे वाढलेले वजन हे कमी होण्यास थोडे कठीण असते. आपलं वजन का वाढत आहे यावर जर आपण विचार केला तर आपल्याला काही विशेष कारण सापडतील .आज मी […]

Categories
immunity booster

Immunity booster Corona पासून स्वतःचा बचाव कसा कराल

जर कोणाला सर्दी खोकला झाला असेल ,मग तो कोणता ही असो  ,सर्वात पहिले आपल्या पासून दुसऱ्या कोणाला होऊ नये याची काळजी घ्यावि .मग तो फ्लू असला तरी ही ,यासाठी कोणती काळजी घ्यावी ? सर्दी खोकला झालेल्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी1)  मास्क चा वापर करावा. 2) स्वतःचे कपडे, भांडी , अंथरून वेगळेच ठेवावे. 3) साबणाने स्वच्छ  […]