New Life in 90 Days Online : 2 Days Workshop

फक्त रु. १९९/- भरून आजच रजिस्टर करा, ९ जुलै आणि ११ जुलै २०२१.

Workshop(कार्यशाळा) मध्ये आपण काय शिकणार ?

 • स्थूलता म्हणजे नक्की काय ?
 • वजन का वाढते ?
 • वजन कमी का करावे?
 • वजन कमी करण्याची मनोवृत्ती कशी असावी?
 • वजन कमी करण्याची योजना कशी करावी
 • वजन कमी करणारा आहार नक्की कसा असावा. (पोटभर खाऊन वजन कसे कमी करावे)
 • कमी वेळात जास्त व्यायाम कसा कराल HIT workout
 • वजन कमी करणारी औषधे सेवन करणे योग्य की अयोग्य ?
 • वजन कमी करण्यासाठी motivate कसे रहावे ?
 • वजन कमी करण्याचे काही महत्वाचे मुद्दे.
 • तुमचं वजन कमी झाल्यावर काय करावे ? वजन maintain कसे ठेवावे ?

Speaker: Dr. Sushant Nagarekar
“Expert in lifestyle disorder”
Marathi Youtuber, Blogger , More than 392k followers
———————–
Schedule of Webinar
9 July Friday: 6:30pm To 8:30pm
11 Ju;y Sunday: 10:30am To 12:30pm

Organized by: AROGYABHET