रोज पोट साफ होण्यासाठी आहार आणि विहार कसा असावा पोट साफ होण्याचे काही नियम आहेत. हे नियम जर योग्य पद्धतीने पाळले तर कधीही पोटाचा त्रास होणार नाही. यातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सकाळी पोट साफ होणं अत्यंत गरजेचं आहे. सकाळी पोट साफ होणं गरजेचं असलं तरी हे पाहणंही आवश्यक आहे की तुमची रात्रीची झोप पुरेशी […]