वजन वाढण्यासाठी सध्याची जीवनशैली कारणीभूत आहे . अतिप्रमाणात आहार, व्यायाम न करणे, एका जागेवरती जास्त वेळ बसून राहणे, शारीरिक हालचाल अजिबात न करणे या अशा कारणांमुळे वजन वाढते. अशाप्रकारे वाढलेले वजन हे कमी होण्यास थोडे कठीण असते. आपलं वजन का वाढत आहे यावर जर आपण विचार केला तर आपल्याला काही विशेष कारण सापडतील .आज मी […]
Categories