पित्त हे अग्नी महाभूत प्रधान असते. एखाद्या पदार्थाचे दुसऱ्या पदार्थांमध्ये रूपांतर करण्याची सामर्थ्य हे अग्नीमध्ये असते. आपण जो आहार घेतो त्या आहाराचे आहार रसामध्ये रूपांतर करण्याची सामर्थ्य हे पित्ता मध्ये स्थित अग्नी करत असते. या आहार रसाचे रूपांतर शरीरातील घटकांमध्ये करण्याचे काम सुद्धा ही अग्नीच करत असते.अन्न पचवण्यासाठी पित्त एक महत्वपूर्ण घटक द्रव्य आहे .आपली […]