सकाळी उठल्यावर शौचास जाऊन दिवसाची सुरुवात करणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. शौचाला जाऊन आल्यानंतर ऑफिसला जाणं, घरची कामं करणं अशा अंग मेहनतीच्या कामांना सुरुवात होते. पण सध्याच्या या ‘न्यू नॉर्मल’मध्ये या गोष्टी होताना दिसत नाहीत. अंग मेहनत तर सोडाच पण खाण्या- पिण्याच्या पद्धती आणि वेळाही बदलल्यामुळे त्याचा थेट परिणाम पोटावर होतो. त्यातही काहींना पोट साफ करण्यासाठी […]
