या उपायांनी पोटाचे विकारही होतील ‘अनलॉक’, एकदा करून पाहाच

देशात अनलॉकची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पण अजूनही अनेक लोक घरीच राहणं पसंत करत आहेत. अजूनही अनेकांना वर्क फ्रॉम होमच देण्यात आलं आहे. या सगळ्याचा थेट परिणाम पोटावर होतो. एकीकडे घरात बसण्याशिवाय पर्याय नाही तर दुसरीकडे घरूनच काम करायचं असल्यामुळे वेळी- अवेळी खाणंही होत आहे. हे कमी की काय शरीराला पुरेसा व्यायाम नसल्यामुळेही खाल्लेलं …

या उपायांनी पोटाचे विकारही होतील ‘अनलॉक’, एकदा करून पाहाच Read More »