Immunity booster-Corona नंतर फुफ्फुसांची ताकत कशी वाढवाल?

Covid19 हा virus जगभर पसरत आहे. हा virus  प्रामुख्याने फुफ्फुसांवर आघात करतो. त्यामुळे फुफ्फुसांची ताकत काहीप्रमाणात कमी होत आहे. सर्वच covid च्या रुग्णांना हा त्रास होत नाही. ज्यांचे फुफ्फुस जास्त infected आहे त्यांनाच हा त्रास होऊ शकतो.फुफ्फुस किती प्रमाणात infected आहे हे आपल्याला CT scan ने समजू शकते. CT scan मध्ये severity score दिला जातो […]

Immunity booster-Corona नंतर फुफ्फुसांची ताकत कशी वाढवाल? Read More »